नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयाची गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत शालेय तपासणी.. – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयाची गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत शालेय तपासणी..

प्रतिनिधी

रायगड (चनेरा) :- दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल चणेरे ता. रोहा रायगड विद्यालयात विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत पंचायत समिती रोहा तपासणी अधिकारी- श्री. पाबरेकर सर केंद्रप्रमुख न्हावे व सौ. माळी मॅडम समन्वयक पंचायत

समिती रोहा यांनी विद्यालयाला भेट देऊन शाळेची तपासणी केली.याप्रसंगी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. पाटील के. बी. सर यांनी तपासणी अधिकारी- श्री. पाबरेकर सर व सौ. माळी मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.सन्माननीय अधिकारी श्री.पाबरेकर सर व सौ.माळी मॅडम यांनी प्रत्यक्ष वर्गात भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन तसेच विषयानुरूप अध्ययन क्षमता तपासून विद्यार्थी गुणवत्ता पडताळणी केली. व सर्व शिक्षकांना गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]