नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुदर्शन केमिकल लिमिटेड, महाड येथे प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट (PSM) चे यशस्वी लॉंचिंग – आजचा महाराष्ट्र

सुदर्शन केमिकल लिमिटेड, महाड येथे प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट (PSM) चे यशस्वी लॉंचिंग

प्रतिनिधी

रायगड (महाड) :- रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कंपनी सुदर्शन केमिकल लिमिटेड, महाड एमआयडीसी येथे प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट अर्थात PSM चे लॉंचिंग मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशिष विज सर, सौ शिवालिका राजे मॅडम, श्री विवेक गर्ग सर, श्री नागेश कामथ सर, श्री अमरेश रेडकर सर, श्री शांताराम सोनावणे सर, श्री वैभव नाईक सर, श्री उमाकांत गायकवाड सर, श्री आप्पासाहेब गजबार सर, श्री संदीप काशिद सर, श्री राजेंद्र मोरानकर सर, श्री गोविंद देवरे सर, श्री संजय कचरे सर, श्री विक्की फाले सर, सौ मनिषा बर्गे मॅडम आणि सौ

कांती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.PSM लॉंचिंगनंतर, सेफ्टी विषयाशी निगडित एक प्रभावी स्किट सादर करण्यात आले, ज्याचे दिग्दर्शन श्री राकेश विश्वनाथ म्हात्रे यांनी केले होते. हे स्किट “सुरक्षित काम हेच माझे कर्तव्य” या संकल्पनेवर आधारित होते. या स्किटचे लेखन श्री परेश जनार्दन म्हात्रे यांनी केले होते.महाडमधील हौशी कलाकारांच्या या टीमने उत्कृष्ट कलाकृती सादर केली. या सादरीकरणात महाड टीमने आपल्या कलागुणांना वाव देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आणि कर्मचारीवर्गाने टीमचे कौतुक करत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.स्किट सादरीकरणासाठी श्री विक्की फाले, संतोष कदम, श्री करिम शेख, सौ रेश्मा महाडिक, सौ मनिषा बर्गे मॅडम, श्री संदीप काशिद, श्री राजेंद्र मोरानकर, सतिश तूरडे, ऋतिक जाधव, संदीप तांबे, दत्तात्रेय भोरे, मंगेश अजबले, अजय जाधव, सुनिल मनवे, इरफान नाडकर या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.शब्दांकन: श्री राकेश विश्वनाथ म्हात्रे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]