नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ५२ व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त – आजचा महाराष्ट्र

५२ व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

प्रतिनिधि

रायगड (रोहा) :- रायगड जिल्ह्यातील नामवंतिक कंपनी सुदर्शन केमिकल लिमिटेड धाटाव रोहा येथील ५२ व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला सुदर्शन कंपनीचे साईड हेड श्री विवेक गर्ग साहेब, पर्यावरण प्रमुख श्री वैभव नाईक साहेब, श्री शिवदास बनकर साहेब, श्री विक्रम मोरे साहेब, श्री गणेश भाबुंरकर साहेब, श्री शांताराम सोनावणे साहेब, श्री राकेश देवरे साहेब, श्री गुरुविंदर सिंग साहेब, श्री उमाकांत गायकवाड साहेब, श्री विक्रम वाबळे साहेब, श्री सुरज मानकर साहेब यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण समृद्ध आणि संतुलित राखण्यासाठी शपथ देण्यात आली तसेच पर्यावरणावर आधारित झाडे लावा झाडे जगवा

या जिवंत उदाहरणांसह पथनाट्य सादर करण्यात आले सुदर्शन कंपनीतील कर्मचारी बंधू आणि भगिनी यांनी सहभागाने पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्य मध्ये श्री परेश म्हात्रे, श्री राकेश म्हात्रे, श्री गणेश देशमुख, श्री जितेंद्र पाटील, श्री दिलीप पवार, श्री अभिजित सावरकर, सौ वैशाली प्रजापती, कु सायली कराले,कु प्रज्ञा गोले आणि श्री रविकांत दिघे यांनी आपल्या कलेच्या जोरावर पथनाट्य सादर करताना उपस्थित लोकांची मने जिंकून त्यांची वाहवा मिळवली विश्व पर्यावरण दिनानिमित्त पथनाट्य सादर केल्यानंतर संपूर्ण कंपनीत प्रभातफेरी च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले वृक्षारोपण करण्यात आले तसेच मोठमोठ्याने घोषणा देत पर्यावरण संतुलित राखण्यासाठी घोषणा देण्यात आले शेवटी अल्पोपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली

*शब्दांकन – श्री राकेश विश्वनाथ म्हात्रे*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]