राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान
प्रतिनिधि
मुंबई :- दि.२० महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनीही मतदान केले.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













