३२ रायगड लोकसभा निवडणूक सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५८.१० टक्के मतदान
प्रतिनिधि
रायगड :- दि.८ : ३२ रायगड लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले तिसऱ्या टप्प्यातील एकूण सहा मतदार संघात ०६ वाजेपर्यंत सरासरी ५८.१० टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण सहा लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
पेण -६०.१० टक्के
अलिबाग – ६२.५८ टक्के
श्रीवर्धन – ५७.०९ टक्के
महाड – ५५.६० टक्के
दापोली – ५६ -४४ टक्के
गृहाघर – ५६ .०० टक्के
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













