रायगड लोकसभा निवडणूक सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.३४ टक्के मतदान
प्रतिनिधि
रायगड :- दि.७ : ३२ रायगड लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण सहा मतदार संघात १ वाजेपर्यंत सरासरी ३१.३४ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण सहा लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
पेण – २२.०२ टक्के
अलिबाग – ३२.०९ टक्के
श्रीवर्धन – २६.९४ टक्के
महाड – ३२ टक्के
दापोली -३६.४५ टक्के
गृहाघर-३९ टक्के
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













