नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण – आजचा महाराष्ट्र

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

प्रतिनिधि

सातारा :- दि.१.महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त येथील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डूड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशीनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे श्रीमती

विजयादेवी शिवाजीराव देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वतंत्र सैनिक, विर माता, आजी-माजी सैनिक व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस, गृहरक्षक दल यांनी मानवंदना दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]