नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महापुरुषांचा महाराष्ट्र माझा – आजचा महाराष्ट्र

महापुरुषांचा महाराष्ट्र माझा

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

नागपुर (रामटेक) :- स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ मे २०२४ रोज बुधवारला महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मा. प्राचार्या जयश्रीताई देशमुख मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून गर्जा

महाराष्ट्र माझा याने जयघोष करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक चे प्राचार्य रविकांत रागीट सर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड.विभागप्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड.विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे, नॅक समनव्यक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे ,प्रा.किरण शेंद्रे,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुळकर तसेच इतर प्रा.कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.मयुरी टेम्भुरने, प्रा.आकाश मोहबिया, अतुल बुरडकर, राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, निकिता फाये, सतीश कळंबे, सुनील पोटभरे, संदीप ठाकरे इत्यादिसह विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]