नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चंद्रपालजी चौकसे यांनी घेतला गुरुवर्य शिवलाल स्वामीचा आशिर्वाद – आजचा महाराष्ट्र

चंद्रपालजी चौकसे यांनी घेतला गुरुवर्य शिवलाल स्वामीचा आशिर्वाद

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपूर (रामटेक) :- विठ्ठल रुख्मिणी मंदिर, भगतसिंग वार्ड, रामटेक येथे वै.ब्र.भु. श्री. समर्थ सद्गुरू धोंडोपंत महाराज भोसेकर (पंढरपूर) व वै.ब्र.भु. श्री. समर्थ सद्गुरू श्रीधरपंत महाराज (सोलापुर) यांचे स्मरणार्थ त्रेदिनी अखंड हरीनाम उत्सव व ज्ञानेश्वर महाराज कृत सामुदायिक अमृतानुभव ग्रंथाचे परायण सप्ताह कार्यक्रमानिमित्त रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट व आशिर्वाद घेवून ह.भ.प. श्री. गुरुवर्य शिवलाल स्वामी महाराज (सोलापुर) यांचे श्री. चंद्रपाल

चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कु. मंजुषाताई डोंगरे, कु. मिनाताई कोल्हे, श्रीमती अरुणाबाई चौरसिया, सौ. नुतन भोपळे, श्रीमती करुणा भोपळे सौ. चित्रा धुरई, सौ. गायत्री भोगे, सौ मिराताई धुरई, सौ. सुषमा धुरई, सौ अर्चना ठक्कर , श्री विकास धुरई, श्री. विकी बिसन, श्री. धर्मेश ठक्कर, श्री. संजय डोंगरे, श्री. सतीश धुरई, सौ. योगिता रायपूरकर, श्री. प्रदीप भोवते व समस्त नगरवासी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]