नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ साठी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ७ उमेदवारांचे अर्ज अवैध – आजचा महाराष्ट्र

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ साठी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ७ उमेदवारांचे अर्ज अवैध

प्रतिनिधि

रायगड :- दि.२०. ३२ – रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांनी ४० नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे २७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून ७ उमेदवारांचे १३ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली.

७ उमेदवारांचे अर्ज अवैध

)श्री.अनिकेत सुनील तटकरे, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)

)श्री.नरेश गजानन पाटील,(अपक्ष)

) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी, (बहुजन समाज पार्टी)

)श्री.उस्मान बापू कागदी,(अपक्ष)

) श्री.अनिल बबन गायकवाड,(बहुजन समाज पार्टी)

) श्री.भुपेंद्र नारायण गवते,(अपक्ष)

) श्री.घाग संजय अर्जुन,(अपक्ष)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]