नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल – आजचा महाराष्ट्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल

रायगड :- दि.१६ .लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी(दि.१६ एप्रिल) एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे ..

श्री. मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष)(१अर्ज),

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]