३२ रायगड लोकसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पाच नामनिर्देशन पत्र दाखल
रायगड :- दि.१५.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी (दि.१५एप्रिल) पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात दि.७ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..

श्री.अनंत गिते (अपक्ष)(१अर्ज),
श्री. अनंत बाळोजी गिते(अपक्ष))(१अर्ज),
श्री. अनंत गंगाराम गिते (१+३अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे),
श्री.नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष (१),
श्री.आस्वाद जयदास पाटील अपक्ष (
१).
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













