नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मतदार राजांना विकास सोष्टे यांचे जाहीर आवाहन – आजचा महाराष्ट्र

मतदार राजांना विकास सोष्टे यांचे जाहीर आवाहन

प्रशांत (प्रसाद) मोरे

रायगड (रोहा) :- मतदार राजा प्रलोभनाला बळी पडू नकोस!संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे मोसमी वारे जोरात वाहू लागले आहेत आपण सर्व जण राहत असलेल्या रायगड जिल्ह्यात तर रणधुमाळी चालली आहे नेते मंडळी एकमेकांवर टिकेचे आसूड ओढत आहेत जसं जशे मतदानाची तारीख जवळ येईल तस तशे तथाकथित उमेदवार आपले प्रमुख अस्त्र बाहेर काढून मतदार राजा आपणांस प्रलोभन देण्यासाठी पुढे सरसावतील अर्थात सर्वच मतदार तसे नाहीत परंतु काही जण मतदानाच्या आदल्या दिवशी कोण तरी

पैसे देण्यासाठी येईल अशी वाट पाहत असतात व आपले मौल्यवान मत विकून टाकतात अर्थात ही विकृती राजकारणी मंडळींनी आपल्याकडे आली तरी मतदार राजा तुला कोनि प्रलोभन देईल कोणीमावसार कोणी धन देणार त्यांच्या फायद्यासाठी अन्य काही वस्तू देण्याचा किंवा वाटण्याचा प्रयत्न करेल. तो हाणून पाड आणी निर्भयपणे व स्वाभिमान राखून मतदान कर जेणेकरून लोकसभेला चरित्रवान खासदार जातील आपले विचाराचे जातीलआपले ज्वलंत प्रश्न मार्गी लावतील आपल्या समाजाचं हित पाहतील आशानाच तु मते टाक ती अंतर मनाला हाक देऊन टाक असे मत पत्रकार व समाजसेवक विकास सोष्टे यांनी आपले परखड मत मांडले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]