नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी – आजचा महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी

नागपूर :- दि.९ स्वीप अर्थात मतदारांच्या साक्षरतेसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज गुढी पाडव्याच्या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]