नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे – आजचा महाराष्ट्र

श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे

प्रतिनिधी संदीप मोरे 

रायगड (रेवदंडा) :- दिनांक.१० एप्रिल २०२४ वर्ष ९ दरवर्षी प्रमाणे श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन कार्यक्रमाची सांगता सकाळीं ९ ते १० अभिषेक स्वामी समर्थांची पूजा १०.११ , सहस्त्र नाम सकाळी ११ते ११.३०,होम सकाळी ११.३० ते १२.३०, आरती दुपारी १२.३० ते १ ,

महाप्रसाद दुपारी १, नंतर भजन रात्री ९ वाजता कऱण्यात येणार आहे तरी श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांच्या पद स्पर्शाने साजरा करण्यात येत आहे तरी आपली उपस्थिती वंदनीय आहे.

कु .संकेत सुभाष भाटकर व्यावसायिक 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]