( डॉक्टर वामन निंबाजी साळवे यांना कोरिया देशातील आंतरराष्ट्रीय धार्मिक शांतता अकॅडमी( international religious peace academy ) या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पीसमेकर सन्मान प्राप्त झाला आहे
जालना. प्रतिनिधी / श्रीकृष्णा शेळके
जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रा.डॉ.वामन निंबाजी साळवे रा . वाकडी .यांना कोरिया देशातील धार्मिक शांतता अकॅडमी( international religious peace academy ) या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पीसमेकर सन्मान प्राप्त झाला आहे डॉ .वामन निंबाजी साळवे याना सन्मान पत्रमिळाले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील शांतता मैत्रीसुसंवाद धार्मिक सामाजिक एकता

सलोखा प्रस्थापित करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय धार्मिक शांतता अकॅडमी यासंस्थेने मार्च २०२४ मध्ये ऑनलाइन परिषद आयोजित केली होती या आंतरराष्ट्रीय परिषदेस अनेक राष्ट्रातील धार्मिक नेते व अभ्यासक उपस्थित होते या परिषदेस डॉ .वामन निंबाजी साळवे .उपस्थित होते यांनी २१ शांतकातिल निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असणारे शीतयुद्ध थांबविण्यासाठी हिंदू .मुस्लिम. ख्रिश्चन जैन .बौद्ध .पारशी. शिख .आणि इतर धर्मातील मानवतावाद व सामाजिक कल्याण हा केंद्रबिंदू करणे महत्त्वाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे विविध धार्मिक तत्त्वनुराष्ट्रसंघटनेच्या. सुसंवादयुक्त कुटुंब शांततामय संस्कृती निर्माण करणे आजच्या काळात आवश्यक आहे असे विचार डॉ. वामन साळवे यांनी मांडले संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या ( un )तत्त्वानुसार जगजगातील शांतता व धार्मिक सुसंवाद संस्कृती निर्माण करणे आपण एक आहोत ( we are one ) या मुख्य हेतूचे अनेक धार्मिक नेते कार्यकर्ते व अभ्यासकांनी या आंतरराष्ट्रीय धार्मिक शांतता परिषदेत आपले विचार मांडले डॉ .वामन साळवे कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आहेत .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













