नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , किटस मध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारोह संपन्न – आजचा महाराष्ट्र

किटस मध्ये वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारोह संपन्न

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) : कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये २६ मार्च २०२४ ला वार्षिक क्रीडा पुरस्कार वितरण समारोह संपन्न झाला.कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली. यावेळी विद्यार्थी डीन डॉ. पंकज आश्टनकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. यशवंत जीभकाटे, विद्यार्थी क्रिडा प्रतिनिधी चेतना ढोरे व निशांत रामटेके, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध खेळाची आवड सातत्याने ठेवावी. विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये हिरीरीने भाग घ्यावा.डॉ. पंकज आस्टनकर यांनी प्रस्तावना केली. या वेळी विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र व स्मृति चिन्ह देण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता डीन, शारीरिक शिक्षण विभाग प्रभारी दिनेश जोशी, रफीक मालाधारी, धनराज मानकर यांचेसोबत सर्व क्रीड़ा विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन आयोग दुपारे व गिरिषा मेट्टा यांनी केले. आभार प्रदर्शन चेतना ढोरे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]