५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- समाज सेवक तुळशीरा संपत कोठेकर यांचा समृति निमित्य २१ मार्च गुरु५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.वारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर रवी भांगे, चंद्रशेखर (पिंटू) भोयर, यांचा हस्ते करण्यात आले. ५७ रक्त दात्यानी रक्तदान केले. यावेळी

मोहन कोठेकर, रामानंद अडामे, नर्मदा कोठेकर, ऋषिकेश किंमतकर, हुकुमचंद बडवाईक, तीमाजी मेंघरे , सुभाष नागपुरे, अजय खेडकर, भोजराज महाजन,अमित कुकवास, व अन्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रक्तदान शिबिरात एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंचलन रेनबो ब्लड बँक नागपूर यांच्या चमूने केले .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













