आचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती हटविल्या
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपूर (रामटेक) :– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रामटेक विधानसभा क्षेत्रातील आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती ७२ तासात हटविण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील एकूण १३७ जाहिराती, सार्वजनिक मालकीच्या परिसरातील एकूण जाहिराती ३९६५ व खाजगी

मालकीच्या जागेवरील ऐकून जाहिराती ११०७ अशा ऐकून ५२०९ आचारसंहितेच्या उल्लंघन करणारे जाहिराती रामटेक मतदार संघातील नगरपरिषद नगरपंचायती व पंचायत समिती मार्फत हटविण्यात आल्या आहेत.ही कार्रवाई रामटेक विधानसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना स्वरंगपते यांच्या मार्गदर्शनात सर्व नगरपालिका, पंचायत समिती अंतर्गत करण्यात आली
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













