नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यात न्हावे मुख्य रस्त्याचे भूमिपूजन – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यात न्हावे मुख्य रस्त्याचे भूमिपूजन

प्रशांत (प्रसाद)मोरे

रायगड (रोहा) :- माननीय खासदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रस्ते अंतर्गत मंजूर झालेले काम रक्कम रुपये २५ लाख न्हावे मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक १२/०३/२०२४ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाला उपस्थित मा. नामदार कु.आदितीताई तटकरे मंत्री, महिला व बालकल्याण विभाग मा. आमदार श्री. अनिकेत भाई

 

तटकरे विधान परिषद सदस्य यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पुढीलप्रमाणे मान्यवर.श्री.रामभाऊ महादेव सकपाळ.. माजी उपसभापती पंचायत समिती रोहा श्री.हरीचंद्र चांगु वाजंत्री.रोहा तालुका उपअध्यक्ष रा.काँग्रेस.श्री.नामदेव नामा बठारे माजी सभापती ता.रोहा. श्री.नितीन हरिभाऊ डबीर(सरपंच).श्री. पांडुरंग काशिनाथ कासकर.(उपसरपंच ). सौ.संध्या सुनिल पाटील..सदस्य. श्री.पांडुरंग मल्हारी न्हावकर..सदस्य श्री.नीळकंठ

दत्तात्रेय कासकर..सदस्य.सौ.समीक्षा श्याम सर्लेकर सदस्य…इतर उपस्थिती..सुशातभाई पोस तांडेल.मनोहर डबीर.संदेश भोईर.सुनील पाटील पांडुरंग भायतांडेल.गोविंद चौलकर. विनोद कासकर.नितीन पाटील.मिथुन न्हावकर .प्रकाश झुरे.विजय डबीर.कल्पेश बठारे.प्रफुल्ल झुरे.सत्रजित डबीर..नवाज हलदे.वीप्रास डबीर.नारायण कासकर.तुषार चौलकर.साईनाथ डबीर आणि जगदीश गोम तांडेल..

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]