नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामटेक लोकसभे मधून दिल्लीची खुर्ची कोणाला मिळणार – आजचा महाराष्ट्र

रामटेक लोकसभे मधून दिल्लीची खुर्ची कोणाला मिळणार

प्रतिनिधी राजु कापसे

शिवसेना ( शिंदे गट ) , भाजपा , काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) पक्षाचा दावा

नागपूर (रामटेक) :– देशात लोकसभा च्या निवडणुकी ची धुमाकूळ सुरु असताना जागा वाटप कोणत्या पक्षाला कुठली जागा या साठी महाराष्ट्रात राजनीतिक पक्षात विचारविनिमय सुरु आहेत आणि आजी माजी खासदार आमदार या त्या पक्षांकडे आपल्या उमेदवारी साठी प्रयत्न करीत आहेत, तस्यातच रामटेक लोकसभे च्या उमेदवारी साठी नेते प्रयतशील आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सौ. रक्ष्मीताई बर्वे माजी जि. प. अध्यक्ष यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजपा कडुन माजी आमदार सुधिर पारवे यांची सुद्धा चर्चा

जोर पकडत आहे. तसेच रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने हेसुद्धा रिगंणात उरणार आहे . परंतु शिवसेना ( उबाठा ) ही पण आपली दावेदारी करु शकते . मागील काही दिवसा अगोदर शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख विवेक तुरक , शहर प्रमुख धर्मेश भागलकर व कार्यक्रत्याची बैढक झाली असुन त्या बैढकीत असे म्हण्यात आले की युतीच्या सरकारने रामटेक लोकसभेची जागा ही शिवसेना( शिंदे गट ) खासदार कृपाल तुमाने यांनाच देण्यात यावी.पंरतु माजी आमदार सुधिर पारवे हेही काही वर्षा पासुन रामटेक लोकसभेत सर्कीय असुन त्यांचा चांगला दाडका जनसंपर्क आहे. तेसेच काँग्रेस मधुन सौ. रक्ष्मीताई बर्वे ह्या माजी जि.प.अध्यक्ष असुन त्या जि.प. सदस्य आहे. त्यांही नागपूरातील सर्व तालुक्यात त्या आपल्या कामांनी चर्चेत आहे. युतीच्या सरकार मध्ये रामटेक लोकसभेची जागा कोणाच्या खात्यात जाईल अजुन काही नक्खी झाले नाही. रामटेक लोकसभेचा विचार केला तर सर्वे नुसार जनता जर्नाधन मतदार निविन चेहरा शोधत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]