रायगड रत्नागिरीत लोकसभा मतदारसंघातअजित पवार गटाला बसणार धक्का
प्रतिनिधी /समीर बामुगडे
रायगड :- २०२४ ला होणा-या निवडणूका अनेक हौशे नवशे गुडघ्याला बाशिग बाधून मलाच तिकीट मिळाली पाहिजे असे दावे महायुती सुरु असून दूसरीकडे इडिया आघाडीचा उमेदवार अंनत गीते जाहीर केला आहे रायगड रत्नागिरी लोकसभा या मतदार संघात महायुती राहिली तर इडिया आघाडीला सोपी राहणार नाही तर दुसर्या बाजू महायुतीत हक्क सागणेवरुन महायुतीत गटबाजी सुरु असून या महायुतीचा नक्की कोणत्या उमेदवाराला फायदा होणार याचा निकाल मतदारा राजा दाखवून देणार असे बोलले जात आहे

संध्या इडिया आघाडीचा उमेदवार अंनत गीते यानी रायगड रत्नागिरीत प्रचाराला सुरुवात केली असल्यामुळे त्याना अनेक संघटनेचा व समाजाचा चागला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे महायुतीत सुरु असलेली धूसफूस हि येणा-या लोकसभा अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे याना किती टक्के मदत करते यावर त्याचे नशिबाची उमेदवारी अंवलबून असून एकीकडे अजित पवार गटाला रायगड जिल्ह्यातील महिला प्रचंड ताकदीने धक्का देण्याच्या तयारीत असून तसेच पक्ष प्रेवशचा तारीख निश्चित केली जाणार असून व प्रतूस्त प्रतिनिधी जवळ बोलताना अनेक कार्यक्रर्ता कडून निर्धार पक्का केल्याचे बोलले गेले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













