नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड जिल्हय़ातील बडया महिला पक्षास्तराच्या वाटेवर – आजचा महाराष्ट्र

रायगड जिल्हय़ातील बडया महिला पक्षास्तराच्या वाटेवर

जिल्हा प्रतिनिधी /समीर बामुगडे 

पाच हजार महिलाना घेऊन करणार प्रवेशद्वार 

रायगड :- रायगड जिल्ह्यातील एका बडया महिल्यानी स्वाताच्या कर्तृत्वावर अनेक जिल्ह्यातील तालुक्यात जावून व्यासपीठ गाजवून सोडले असून या महिलेच्या हाके साथ देणा-या महिलावर्ग यांनी त्याना पक्षास्तरात करण्याच्या सुचना देवू आम्ही रायगडच्या बडया महिलेस सोबत येणार अशी महिलावर्ग कडून आखण्यात आली असून लवकरच पक्षप्रवेशचा निर्णय घेण्यात येणार आहे असे बोलले जात आहे या बड्या महिलेने अनेक महिलाची संघटना बाधणीपासून ते आज पर्यंत चागला काम केला असून तसेच या बडया महिलेला अनेक राजकीय पक्षाची ऑपर आली असून त्या येत्या काळात पक्षास्तराच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रायगड होत असून त्या नक्की कोणत्या पक्षाला सिग्नल देणार हे अजून गुलदस्त्यात आहे २०२४ होणा-या लोकसभा निवडणुकीत या काळात कोणत्या पक्षाचा पारडा जड होणार आणि या महिलेमुळे कोणत्या पक्षाला नुकसान होणार येणारा काळच ठरवणार आहे तसेच या महिलीची दक्षिण रायगड रत्नागिरी मतदार संघात प्रंचड ताकद असून त्या ज्या पक्षात प्रवेश करतील त्या पक्षाला विजया पर्यंत शभर टक्के जिंकून दिल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रीया प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना दिली आहे तसेच पक्षप्रवेश होणार धुमधडाक्यात करणार आहोत,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]