अवैध्य तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध आरोपी जालना गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी / श्रीकृष्ण शेळके
जालना :- जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्र तलवार बाळगणारी इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक. श्री अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खानावळ व पथकास सूचना दिल्या होत्या.

त्यावरून श्री रामेश्वर खानावळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थाना पथक तयारी करून कारवाई करण्या बाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक दि.9 /2/2024 रोजी माहिती मिळाली होती इसमनामे अजय गणेश खरात वय 19 राहणार लक्कलकोट जालना हा लक्कडकोट फुलावर स्वतःचे ताब्यात व कब्जात विनापरवाना बेकायदेशीर रित्या धारदार तलवार बाळगून लोका मध्ये दहशत निर्माण करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळालेली त्यावरून सदर विश्वाचा शोध घेतला असता तो लक्कडकोट येथे पुलावर दिसून आल्याने त्याच्या ताब्यातील अवैध्य एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे नमूदारोपी विरुद्ध राजेंद्र वाघ पोलीस उप निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













