नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन – आजचा महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रतिनिधि आलिबाग

रायगड (आलिबाग) : भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई

फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार (सा.प्र.)उमाकांत कडनोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]