नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , युवा पै. शंभूराज राजेश चव्हाण यांची कुस्ती खेळत दमदार कामगिरी – आजचा महाराष्ट्र 307 Temporary Redirect

307 Temporary Redirect


nginx

युवा पै. शंभूराज राजेश चव्हाण यांची कुस्ती खेळत दमदार कामगिरी

प्रतिनिधी शिराळा 

सांगली (शिराळा) :- शिराळा तालुक्यातील युवा पैलवान कु. शंभूराज राजेश चव्हाण याने दैदीप्यमान कामगिरी केली आहे दि. ०५/१२/२०२३ रोजी इस्लामपूर येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक (गोल्ड मेडेल) व आज दि.०८/१२/२०२३ कोल्हापूर युनिव्हर्सिटी

विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेबद्दल त्याचे सर्वच राजकीय सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे त्याबद्दल त्यांचे निकटवर्तीय व मित्रपरिवार यांनी शंभूराज याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]