लोकप्रिय आमदार श्री संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १०० केवी ट्रान्स्फरफॉर्म बसवणे या कामाचे उदघाटन करण्यात आले

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आज अन्वा येथे केंद्रिय मंत्री आदरणीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब व भोकरदन मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १०० केव्हि ट्रांसफार्मर बसवणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले. 
याप्रसंगी शाखा अभियंता गावंडे साहेब माजी सरपंच मदन शेठजी कुलवाल व जिल्हा परिषद विठ्ठल दादा चिंचपुरे अनवा पाडा येथील सरपंच गयाबाई विठ्ठल सोनवणे एकनाथ दादा चौधरी पंचायत समिती सदस्य सुनील भाऊ सोनवणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ काका सोनवणे उप सरपंच संजय दादा काकडे मा.सरपंच शेपड बाबा राऊत कैलास दादा भडक ग्रा प सदस्य राहुल आराक पत्रकार रघुसेठ खंडेलवाल घनशाम विसपुते तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













