नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेडसई संरपच प्रिया दिनेश कडू याचा संरपच पदरद्द? – आजचा महाराष्ट्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेडसई संरपच प्रिया दिनेश कडू याचा संरपच पदरद्द?

प्रतिनिधि समीर बामुगडे

रायगड (रोहा) : रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत मध्ये दि ३१/५ /२०२३ रोजी शेडसई संरपच श्रीमंती प्रिया दिनेश कडू,यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच प्राजक्ता कडू, कल्याणी मढवी, राजश्री पाटील, जनाबाई पवार, मिनाक्षी म्हात्रे ,तानाजी म्हात्रे, अशा सदस्यानी रोहा तहसिल कार्यालय रोहा येथे सदस्य स्वाता जावून अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाची नोटीस तहसीलदार श्री, किशोर देशमुख साहेबाकडे दिली त्यानंतर ५/६/२०२३ रोजी शेडसई ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावाची विशेष संभा घेण्यात आली होती. त्यामध्ये प्रिया कडू यांच्या मागणीनुसार गुप्त मतदान घेतले व अविश्वास ठरावाच्या बाजूने ७ पैकी ६ सदस्यानी मतदान केले अशा प्रकारे शेडसई संरपच प्रिया दिनेश कडू यांचे विरोधात अविश्वास ठराव संमत झाला व त्याचे संरपच पद रद्द करण्यात आले यानंतर संरपच प्रिया कडू यांनी जिल्हाधिकार्य साहेब श्री, योगेश म्हसे यांच्याकडे आपील केले त्याची सुनावणी ५/७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी दालनात झाली जिल्हाअधिकारी साहेबानी या अविश्वास ठरावाचा निकाल दि,३१/७/२०२३ रोजी प्रिया कडू यांच्या

बाजूने दिला होता, त्यानंतर दि, १०/८/२०२३/रोजी जिल्हाअधिकारी यानी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात श्रीमंती प्राजक्ता कडू, व सदस्य यांनी उच्च न्यायालयात रिट अर्जन्यायधिश श्री, जमदाडे यांच्याकडे दाखल केले दि, ११/८/२०२३/रोजी संरपच प्रिया कडू याच्या धोरणात्मक निर्णयावर बंधन देण्यात आले, श्रीमती, प्राजक्ता प्रभाकर कडू,याचे वकिल, सोनाली जाधव यांनी मांडलेल्या युक्तिवादातून दि, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी अविश्वास ठरवाला जिल्हाधिकारी यांनी चूकीचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे असा निर्णय उच्च न्यायालया कडून शेडसई ग्रामपंचायत सदस्यच्या बाजूने दिला गेला आहे अशी पंचक्रोशीतील नागरिकानी या निकालावर समाधान व्यक्त केला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]