महाराष्ट्रात वक्फ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई :- आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्जा,

खासदार इम्तियाज जलील, प्रा. फौजिया खान, आमदार अबू आजमी, आमदार फारूख शाह, प्रधान सचिव आय.ए. कुंदन आदी मान्यवर उपस्थित होते. या विभागीय कार्यालयामुळे परिसरातील अल्पसंख्याक नागरिकांची कामे अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













