नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवी मुंबईतील रिक्षा चालकांनी शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ काढली भव्य रॅली – आजचा महाराष्ट्र

नवी मुंबईतील रिक्षा चालकांनी शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ काढली भव्य रॅली

प्रतिनिधि नवी मुंबई

नवी मुंबई :- सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा चाळीस वर्ष जुना प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेले सात दिवस आमरण उपोषण करणारे शिवश्री…मनोज जरांगे पाटील साहेब …यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी.. डी आर पाटील रिक्षा चालक मालक संघटना सानपाडा नवी मुंबई व माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि

जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य… या दोन संघटनेने दिनांक १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता. सानपाडा रेल्वे स्टेशन ते माथाडी भवन.. व माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी…पर्यंत पायी चालत … घोषणाबाजी करत भव्य असा…मोर्चा काढला… मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक… आणि जवळपास दीडशे ते दोनशे रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला…तरी पाठिंबा

देणाऱ्या सर्व नागरिकांचे व बहुसंख्य रिक्षा चालकांचे … जाहीर आभार…. तसेच सदर रॅलीचे नियोजन करणाऱी … डी आर पाटील संघटनेचे अध्यक्ष.. श्री संतोष जाधव तसेच पदाधिकारी.. आणि माय बळीराजा सुरक्षारक्षक वाहन चालक. जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख (महाराष्ट्र राज्य) … अविनाश जालिंदर कदम… (उपाध्यक्ष..) दीपक लक्ष्मण सणस..आणि इतर सर्व पदाधिकारी व टीम.. यांचेही जाहीर आभार…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]