नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मालसई गावचे बळिराम धनावडे यांच्या वडिलांचे आकस्मित निधन – आजचा महाराष्ट्र

मालसई गावचे बळिराम धनावडे यांच्या वडिलांचे आकस्मित निधन

रोहा:प्रतिनिधी

रायगड (रोहा) :- रायगडरायगड जिल्हा परिषद कनिष्ठ लिपिक बळिराम धनावडे यांचे वडील मारुती भिकू धनावडे यांचे आकस्मित निधन झाले आहे.ते शेतकरी कुटुंबातील होते कुटुंब उदरनिर्वाह साठी दुध व्यावसाय करत होते. ग्रुप ग्रामपंचायत मालसई सदस्य तसेच विविध कार्यकारी सहकारी शेती संस्था धामणसई संचालक म्हणून काम केले आहे.त्याच्या पश्चात तिन मुलगे व एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेला अनेक सामाजि

क क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कै.मारुती भिकू धनावडे मालसई ,रोहा याचं निधन २६/१०/२०२३ रोजी झाले यांच दशक्रिया विधी ४/११/२०२३ आणि तेराव ७/११/२०२३ रोजी मालसई येथे आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]