मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी बलिदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजच मराठा युवा

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे कै. मंगेश काळे कै. सुनील बाबुराव कावळे. कै. विलास पवार यांना भोकरदन येथे शिवाजी चौका व शिवाजी महाराजा च्या पुतळ्याजवळ त्यांच्या प्रतिमेला भोकरदनच्या विष्णू गाडे व वर्धमान जाधव यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून भावपूर्वक श्रद्धांजली देण्यात आली त्यावेळी सर्व भोकरदन येथील मंडळी

विष्णू गाडे. विकास जाधव. आप्पा जाधव , नारायण लोखंडे, वर्धमान जाधव, उमेश घोडके गंगा भाऊ सहाने, या सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे विष्णू गाडे यांनी असे सांगितले आहे की आम्ही त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही एक मराठा लाख मराठा
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













