नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा नगर परिषदेचे नागरिकांनच्या सुविधांनकडे दुर्लक्ष – आजचा महाराष्ट्र

रोहा नगर परिषदेचे नागरिकांनच्या सुविधांनकडे दुर्लक्ष

प्रसाद मोरे

रायगड (रोहा) :- नगर परिषदेने विकासाच्या नावावर शहारा मध्ये मोठ मोठे रस्ते वेगवेगळे मार्केट ड्रेनेज लाईन तयार केले परंतु वरील सर्व विकास काम करत असताना नागरीकांच्या सुविधांन कडे दुर्लक्ष केले नगर परिषदेने अशाच प्रकारचे धविर मार्केट च्या शेजारी एक

ड्रेनेज गटार लाईन केली गेली त्या गटार लाईन वर कोणत्याही प्रकार ची जाळी झाकणे बसवली गेली नसल्या कारणाने त्या गटारात दोन दिवसा पुर्वी मोल मजुरी करणारी एक बाई त्या नाल्यात पडली असता येथिल जाणाऱ्या नागरिकांनी हे पाहताच तिलानाल्यातून सुखरूप बाहेर काढली वेळेवर सहकार्य झाल्या मूळे महिलेस कोणतीही दुखापत झाली नाही तरी त्या जागेवर लगत बरेच जण मोल मजुरी मिळन्याच्या कामा साठी उभे असतात त्या मूळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे अशी तक्रार बिलाल अकबर मोर्बेकर यांनी केली आहे त्यांचे असे सुद्धा म्हणने आहे की नगर परिषदेने त्या कडे दुर्लक्ष केले आहे भविष्यात तिथे जिवीत हानीहोऊ शकते अशी नागरिकांना भिती आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]