नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे उदघाट्न झाले संपन्न – आजचा महाराष्ट्र

महिला विकास महिला मंडळ आयोजित जय हनुमान सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे उदघाट्न झाले संपन्न

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- जय हनुमान नवरात्र उस्तव मंडळाच्या गरबा नृत्याचा उदघाट्न सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात हनुमान मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला हयावेळी , गोरेगांव पोलिस निरीक्षक मा.श्री. श्रीकृष्ण नावले साहेब, जेष्ठ समाजसेवक मा.श्री. विजयराज खुळे साहेब, समाजसेवक मा.श्री. अण्णा उचाटे साहेब,श्री. कृष्णा तटकरे साहेब, श्री. धाईजे साहेब, ग्रामस्थ अध्यक्ष

श्री. चंद्रकांत भोसले, नवरात्र उत्सव मंडळ, अध्यक्ष, श्री.अकुश मोरे, सरपंच, श्री. नंदु पारावे साहेब, उपसरपंच, श्री किशोर तटकरे, मा.अध्यक्ष, श्री. विष्णू तटकरे, युवक अध्यक्ष, राकेश शेलार, श्री.राकेश दर्गे,पोलिस अधिकारी श्री. यशवंत चव्हाण साहेब, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते,श्री. भाऊ तटकरे,श्री. नितीन होळकर, श्री. गोविंद जांभळे,श्री. संदेश तटकरे, जेष्ठ नागरिक श्री.बोरले काका, श्री. आप्पा बेडे, ग्रामपंचायत सदस्य,व सदस्या, महिला मंडळ अध्यक्षा,व पदाधिकारी, व ग्रामस्थ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया रायगड जिल्हा अध्यक्ष, तथा ,राष्ट्रवादी गोरेगांव विभाग उपाध्यक्ष, तथा चिंचवली ग्रामपंचायतीचे सदस्य,श्री.विलास वसंत यादव, आदि मान्यवर उपस्थित होते,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]