नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दानापूर येथे ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या तक्रारी बाबत सरपंच ग्रामसेवकांचे उडवाउडवीची उत्तरे – आजचा महाराष्ट्र

दानापूर येथे ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या तक्रारी बाबत सरपंच ग्रामसेवकांचे उडवाउडवीची उत्तरे

पत्रकार श्रीकृष्ण शेळके

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दानापूर ग्रामपंच्यातीच्या वतीने सरपंच शकीला मोबीन यांच्या अध्यक्षेत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत गावाकऱ्यांच्या वतीने विवीध सम्यास्या मांडण्यात आले यावेळी पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच गटारी स्वच्छता, रस्त्याचे कामे धूर फवारणी अश्या अनेक समास्या घेऊन ग्रामस्तानी तक्रार देऊन समस्या मांडल्या असून यात सरपंच ग्रामसेवकांनी उडवाउडवी चे उत्तरे देत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहेत या ग्रामसभेत बाळ स्वरक्षण समिती गठीत करण्यात आली सेवा हमी योजना रमाई योजने अंतर्गत लाभार्त्यांची निवड तसेच सारथी योजने अंतर्गत चावडी वाचन,तंटा मुक्ती अध्यक्षाची निवड अश्या मुद्द्यावर ग्राम सभा घेण्यात आली असून या ग्राम सभेत शेख जफर यांनी मराठा आरक्षण संदर्भात ठराव घेण्याचा मुद्दा मांडण्यात आला व बहू मताने परित करण्यात आला तसेच भोकरदन पोलीसांच्या वितीने बंदोबस्त करण्यात आले होते अख्तर शेख, व जाधव साहेब यांनी चोक बंदोबस्त केले होते या वेळी ग्राम सभेत गोधळ निर्माण होत असल्याने तंटा मुक्ती अध्यक्ष व उप अध्यक्ष यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी मस्ताना शाह तर उपअध्यक्ष पदी राम शिंदे यांची निवड करण्यात आली व ग्राम सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी उपस्तीत अनिल शिंदे, अजहर शेख, रामेशोर दळवी, सहेजाद शेख, जफर शेख, अक्रम शेख आदी उपस्तीत होते

कोट

२०२१ म्हध्ये आमच्या गल्लीतील गट्टू बसविण्याचे काम मजूर असून हे काम अजूनही झालेले नाही १५ वित्त निधीतून बंदिस्त नाली बांधकाम धातूर मातुर करून दिले त्यावर देखील मुरूम टाकले नाही तसेच पिण्याचा पाण्यांची टनचाई अश्या अनेक समस्या गावातील सोडवण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल

शेख आमीन

ग्रामस्थ दानापूर

कोट

२ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या विशेष ग्राम सभेत आलेल्या तक्रारी चीं दखल घेतले असून सर्व समस्या लवखर सोडविण्याच्या पर्यंत करू व पाणी टंचाई संदर्भात कठोर भूमिका घेऊ पाणी जपून वापर करावा तसेच आजच्या ग्राम सभेचा आढावा वरिष्ठाना पाठवण्यात येईल

एस डीबावस्कर

ग्रामसेवक

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]