नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोपर्डा येथे खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध विद्यार्थ्यांचा मोर्चा – आजचा महाराष्ट्र

कोपर्डा येथे खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध विद्यार्थ्यांचा मोर्चा

पत्रकार श्रीकृष्ण शेळके

जालना(भोकरदन):-जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांसंदर्भात घेतलेल्या खाजगीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात सर्व विद्यार्थ्यांनी कोपर्डा येथे ग्रामपंचायत वर मोर्चा काढून आपल्या शाळेचे खाजगीकरण होवू नये म्हणून आपल्या स्तरावर कार्यवाही करून तसा ठराव ग्रामपंचायत च्या वतीने शासनाला द्यावा आणि शाळेचे खाजगीकरण थांबवावे, अशी मागणी केली यावेळी यावेळी गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून शासनाच्या खाजगीकरणाच्या निर्णयाचा विरोध केला शाळेतील विद्यार्थ्यी आणि

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटिल पाबळे, माजी सरपंच रावसाहेब दाभाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाबळे, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष गजानन पाबळे तसेच रघुनाथ पाबळे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]