नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवखार ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश हम भी कम नही राष्ट्रवादीचे विरोधकांना चोख उत्तर – आजचा महाराष्ट्र

नवखार ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश हम भी कम नही राष्ट्रवादीचे विरोधकांना चोख उत्तर

प्रतिनीधी समीर बामुगडे

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील चणेरा मतदारसंघातील नवखार  येथील शेकाप ,शिवसेना कार्यकर्त्यानी खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे अलिबाग मतदारसंघात हम भी कम नही असे चोख उत्तर राष्ट्रवादीने विरोधकांना दिल्याचे या पक्षप्रवेश सोहळ्यावरुन  दिसून येत आहे यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सुरेशजी मगर.माजी उपसभापती रामचंद्र सकपाळ  राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव भगत वाशी उपसरपंच अरविंद मगर,सदस्य पांडुरंग हंबीर ,उपस्थित होते.सदर पक्षप्रवेश सोहळा  सुतारवाडी येथे गीता बाग येथे संपन्न झाला. यावेळी नवखार ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर भोईर, उपाध्यक्ष बाळकृष्ण सरळेकर, खजिनदार

यशवंत हरिचंद्र भोईर, सेक्रेटरी निरंजन अनंता राक्षीकर. कार्यकर्ते कल्पेश गोविंद बठारे, श्री चांगु रामजी सरलेकर ,श्रीकांत हरिभाऊ सरलेकर, अशा प्रमुख कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की आपल्या गावातील ज्या काही विकासाच्या समस्या असतील त्या निश्चितच सोडवल्या जातील. गेली अनेक वर्ष मी आमदार, मंत्री ,व खासदारकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे चोख पद्धतीने  करू शकलो म्हणूनच राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात उभारी घेऊ शकला. व तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा ओघ आज राष्ट्रवादीत सुरू आहे. तुम्हाला पक्ष सन्माची वागणूक दिली जाईल अशी ग्वाही यावेळी खासदार श्री सुनिल जी तटकरे यांनी नवखार ग्रामस्थांना दिली यावेळी सुरेशजी मगर म्हणाले की रायगड जिल्ह्याला सुनील तटकरे यांच्या सारखे चांगले असे अभ्यासू लोकप्रतिनिधी खासदार लाभल

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]