नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माजी सरपंच अशोक दायते यांची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड – आजचा महाराष्ट्र

माजी सरपंच अशोक दायते यांची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड

प्रतिनीधी पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- चिंचवली ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या अध्यक्ष पदी माजी सरपंच अशोक दायते यांची बिनविरोध निवड ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली तसेच त्यावेळी चिंचवली वाडी चे सुपुत्र वेल्डिंगचे इंजिनयर कै सुनील मंचेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अशोक दायते यांची अध्यक्ष पदी तसेच विविध क्षेत्रातील व्येक्तींची सदस्य पदी निवड करण्यात आली हयावेळी ग्रामसभेला सरपंच नंदू पारावे, माजी सरपंच कृष्णा तटकरे,ग्रामपंचायत सदस्य विलास यादव सदस्य,श्री.चंद्रकांत होळकर श्री.सुधाकर जामदार,श्री.उत्तम कांबळे, सदस्या,सौ.मिनाक्षी शेलार, सौ.अंजली चव्हाण,सौ.सपना पहेलकर, सौ पांचाळ श्रीमं.विशाखा हाटकर, कु.दर्शना भंडारी, माजी सरपंच रामचंद्र मेस्त्री, ग्रामस्थ राजेंद्र बिरवाडकर, बाळा तांदळेकर, माजी सदस्य शैलेश महाडिक व चिंचवली ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी, श्री.नरेश कालेकर,श्री. सचिन मोरे,सौ.शुभांगी गीतेश दायते माने,श्री.शिध्देश पर्दत, कु. कैलास शिगवण, गाव विकास समिती सदस्या सौ.सुवर्णा सुर्वे,सौ. तनुजा शेलार,शाळा शिक्षण श्री. ठाकुर सर, श्री.सावरटकर सर ,संपूर्ण ग्रामस्थ ह्यावेळी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]