नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सामाजिक न्याय व अन्नपुरवठा विभागाचे मुख्य सचिव सुमित भांगे यांची जगदीश बद्रे यांनी घेतली मंत्रालयात भेट – आजचा महाराष्ट्र

सामाजिक न्याय व अन्नपुरवठा विभागाचे मुख्य सचिव सुमित भांगे यांची जगदीश बद्रे यांनी घेतली मंत्रालयात भेट

प्रतिनीधी संजीव भांबोरे

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात शासकीय योजना व अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य याबाबत केली सखोल चर्चा

मुंबई :- गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व शासनाच्या विविध योजनेबाबत महाराष्ट्र राज्याचे सामाजीक व न्याय विभागाचे मुख्य सचीव तथा अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचीव सुमंत भांगे साहेब यांचेशी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील मागास वर्गाच्या विकासासाठी शासनाच्या विवीध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समीतीच्या माध्यमातून जादूटोना विरोधी कायदा व शासकीय योजनांची माहीती देऊन अंमलबजावणी करण्याबाबत आपण शासनास सहकार्य करावे शासनाच्या सामाजीक न्याय विभागाच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविन्यास संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करावे व शासन आपल्या दारी,या प्रकारे जनतेला माहीती द्यावी.यावेळी जगदीश बद्रे अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समीती गडचिरोली जिल्हासंघटक म्हणाले की, संघटना कार्य करत आहेत व पुढेही असेच कार्य करत राहनार असल्याचे यावेळी त्यांनी मुख्य सचिव सुमित भांगे यांना सांगितले व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]