नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना, शिंदे गट – आजचा महाराष्ट्र

खेड तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना, शिंदे गट

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना, शिंदे गट, महिला आघाडीच्या भरणे विभाग

संघटक सौ. मानसी मिलिंद पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना तालुका प्रमुख जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कादम , सचिन धाडवे सुप्रिया पवार, महेंद्र भोसले सचिन दळवी, मनोहर शोलर आदी मान्यवर. उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]