नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माय बळीराजा, सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली – आजचा महाराष्ट्र

माय बळीराजा, सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली

नवी मुंबई /प्रतिनिधी

नवी मुंबई :- माय बळीराजा, सुरक्षा रक्षक, वाहन चालक आणि जनरल वर्कर्स युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन उपस्थितीत कार्यकर्ते तसेच नागरिकांना दिले यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख श्री. अविनाश जालिंदर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. दिलीप तुकाराम माने

उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य), श्री. गणेश शंकर निकम (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष) , श्री. दिपक लक्ष्मण सणस (नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष) यांना संघटनेच्या पदी नियुक्ती केली यावेळी संघटनेचे संपर्क प्रमुख श्री. अविनाश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले

तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच संघटनेचे नवनियुक्त महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री दिलीप माने यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे महत्व विशद केले तसेच आजचा महाराष्ट्र टॉप टेन न्यूजचे उपसंपादक श्री दिपक मानकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले यावेळी बहुसंख्येने संघटनेचे कार्यकर्ते तसेच नागरिकही उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]