एसटी ड्रायव्हरच्या बाजूला असलेली खाली सीट कुणाकरिता- पत्रकार संजीव भांबोरे
प्रतिनीधी जिल्हा भंडारा
एस टी महामंडळाने जाहीर करावे
भंडारा :- दिनांक २७ /०८/२०२३ ला भंडारा आगाराची बस क्रमांक०००९०९३ भंडाऱ्याकडून पवनी कडे ५.३० वाजेच्या दरम्यान जात असताना त्या सीटवर प्रतिष्ठित प्रवाशांनी बसण्याचा प्रयत्न 
केला .परंतु ड्रायव्हर मडावी याने त्यांचा अपमान केला त्यांना त्या सीट वरून उठवले. ड्रायव्हरच्या बाजूला असलेली नेमकी सीट कुणाकरिता आहे. हे एसटी महामंडळाने जाहीर करावे व त्या सीटवर 
सूचना पट्टी लावावी असे मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













