नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कळंबनी सेवा केंद्र येथे कळंबणीचे सरपंच तसेच इतर नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले – आजचा महाराष्ट्र

कळंबनी सेवा केंद्र येथे कळंबणीचे सरपंच तसेच इतर नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तर अधिकारी प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आज तालुका खेड कळंबणी सेवा केंद्र आध्यात्मिक उपक्रम स्वच्छता अभिमान राबविण्यात आले .ठिकाण कळंबणी हास्पिटल सर्व परिसर स्वच्छ

करून दिले .कळंबणी गावाचे सरपंच श्री भगवान साळुंखे उपसरपंच मुकेश देवघरकर तटामुक्ती समिती अध्यक्ष श्री दत्ताराम येरापले साहेब माजी तटामुक्ती अध्यक्ष काशिराम हंबीर उपाध्यक्ष भरत आयरे माजी उपसरपंच रामचंद्र आदवडे अरुण महाडीक विजय महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष हंबीर सुधीर म्हसकर आणि कळंबणी हास्पिटल चे डॉक्टर श्री काटकर साहेब सर्व कर्मचारी आणि कळंबणी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा युवा प्रमुख श्री सौरभ दादा चाळके साहेब उपस्थित होते. आणि.तालुका सामाजिक प्रमुख श्री संतोष कदम साहेब उपस्थित होते आणि कळंबणी सेवा केंद्र अध्यक्ष व महिला अध्यक्ष व सर्व कमेंटी उपस्थित होती हा सामाजिक स्वच्छता अभियान कळंबणी

सेवा केंद्रातील सर्व महिला यांच्या अंतर्गत राबविण्यात आले आहे. आणि कळंबणी सेवा केंद्रातील सर्व भतक साधक शिष्य सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी या स्वच्छता अभियानला उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्ताराम येरापले बंधुने केले होते.कळंबणी सेवा केंद्राचे अध्यक्ष श्री दिनानाथ फावरे साहेब यांनी सर्वाचे आभार मानले आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तर अधिकारी प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या माऊलींच्या गजराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]