नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीमती अनुसया सहदेव शिंदे आरे बुद्रुक यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन – आजचा महाराष्ट्र

श्रीमती अनुसया सहदेव शिंदे आरे बुद्रुक यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन

प्रतिनीधी रोहा

रायगड (रोहा) :- कै.सहदेव शिंदे ग्रुप ग्रामपंचायत खारगावचे माजी सरपंच यांच्या पत्नी तसेच कुणबी समाज नेते  कै.यशंवत शिंदे तात्या यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया सहदेव शिंदे यांचे आरेबुद्रुक येथे वृध्दापकाळाने दुःखद निधन वयाच्या ९२वर्षी झाले.त्याच्या अंत्ययात्रेला खारगाव चणेरा परिसरातील सर्व क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पच्छात दिलिप शिंदे, प्रकाश शिंदे, चंद्रकांत शिंदे तीन मुले, मिना जांभेकर एक मुलगी चार सूना, पंधरा नातवंडे, सतरा परतवांड असा मोठा परिवार आहे त्यांचे दसविधी कार्यक्रम दिनांक.२५/८/२०२३शुक्रवार रोजी सारसोळी चणेरा स्वयंभू शंकर मंदिर येथे होणार आहेत.तसेच उत्तरकार्य राहत्या घरी दि.२८/८/२०२३सोमवार रोजी आरे बुद्रुक येथे होणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]