चिंचवली ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला

रायगड (माणगाव) :-` सरपंच नंदू पारावे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर रा. जि. प शाळा चिंचवली च्या विध्यार्थ्यांची प्रभात फेरी संपूर्ण चिंचवली गावात काढण्यात आली गाव तलाव चिंचवली येथे अमृत सरोहर अंतर्गत सकाळी ठीक ८.४५ वा ध्वजारोहनाचा कार्यक्रम माजी पोलीस उपनिरीक्षक संजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर चिंचवली ग्रामपंचायत त कडून चिंचवली

बौद्ध विहार येथे चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील माजी सैनिक व रायगड भूषण पुरस्कार सत्कार सोहळा चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रायगड भूषण पुरस्कार प्राप्त अण्णासाहेब उचाटे,माजी सैनिक दिपक रामजी काविणकर, माजी सैनिक विनोद विजय नलावडे,माजी सैनिक बंडू तुकाराम शिर्के, माजी पोलीस उपनिरीक्षक संजय लक्ष्मण गावडे,माजी पोलीस बाळकृष्ण पांडुरंग विचारे,माजी पोलीस नारायण महादेव भोजने यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच,श्री.नंदु “
पारावे साहेब, उपसरपंच,श्री.किशोर तटकरे, माजी उप उपसरपंच कृष्णा तटकरे,निशिकांत धाईंजे,माजी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विष्णू तटकरे,माजी पोलीस पाटील सीताराम गवसकर,बोर्ले काका, पांडुरंग भोजने,माजी उपसरपंच,श्री.राकेश शेलार, राकेश दर्गे,सदस्य विलास यादव सदस्य,श्री.चंद्रकांत होळकर श्री.सुधाकर जामदार,श्री.उत्तम कांबळे, सदस्या,सौ.मिनाक्षी शेलार, सौ.अंजली चव्हाण,सौ.सपना पहेलकर, श्रीमं.विशाखा हाटकर, कु.दर्शना भंडारी,संपूर्ण ग्रामस्थ व चिंचवली ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













