नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाकडी . कुकडी ग्रामपंचायत येथे जिल्हा. परिषद सदस्य विठ्ठलराव पाटील चिंचपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले – आजचा महाराष्ट्र

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाकडी . कुकडी ग्रामपंचायत येथे जिल्हा. परिषद सदस्य विठ्ठलराव पाटील चिंचपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले

प्रतिनिधी श्रीकृष्णा शेळके

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाकडी कुकडी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाकडी कुकडी ग्रुप ग्रामपंचायत येथे पी . टी .दांडगे .सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला व तसेच जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल दादा

चिंचपुरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाकडी येथे ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री. नितीन पाटील देवकर, उपसरपंच श्री. रामकृष्ण सुसर, माजी सरपंच श्री. काशिनाथ पाटील, शिरसाट ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री. ईश्वर पाटील बोराडे तसेच पोलीस पाटील तसेच सर्व गावकरी मंडळी व महिला मंडळी हजर होती

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]