नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड तालुक्यातील खवटी गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा – आजचा महाराष्ट्र

खेड तालुक्यातील खवटी गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- होमगार्ड उपपथक खवटी, बँक ऑफ इंडिया खवटी, जनसेवक ग्रंथालय खवटी, तलाठी कार्यालय खवटी यांच्या संयुक्त विद्यमाने१५ ऑगस्ट २०२३हा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. होमगार्ड प्रभारी अधिकारी मा .प्रमोद दळवी यांच्या

हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी बँक ऑफ इंडिया चे खवटी कर्मचारी अनंत दळवी ,आकाश धोत्रे तलाठी कार्यालय खवटीचे तलाठी दिपाली शिंदे मॅडम , कर्मचारी होमगार्ड लहू सुर्वे , जनसेवक ग्रंथालय खवटीचे ग्रंथपाल राजेंद्र दळवी, सर्व होमगार्ड कर्मचारी आणि ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते .

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]