श्री दिनाभाई मोरे शिक्षण संस्था खार येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

रायगड (रोहा) :- श्री दिनाभाई मोरे शिक्षण संस्था सानेगाव – यशवंतखार संचलित सानेगुरूजी विद्यानिकेतन सानेगाव हायस्कूल मध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन संस्थेचे सन्माननिय अध्यक्ष श्री . 
नंदकुमारजी म्हात्रे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करून संपन्न झाला . या प्रसंगी संस्थेचे सन्मानमिय पदाधिकारी, संचालक, ग्रामस्थ , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासकिय आश्रमशाळा सानेगाव चे मुख्याध्यापक, शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













