शिवसेना शिंदे गटाचे अँड मनोज कुमार शिंदे यांच्या कडून महिलांना शिलाई मशीन तसेच इतर साहित्य वाटप
प्रतिनीधी रोहा
रायगड (रोहा) :- ॲड. मनोज कुमार शिंदे यांच्या कडून शिवसेना धाटाव उपविभाग येथे श्री.नयन जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यांतील रोठ खुर्द गावातील महिलांना 
शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या तसेच इतर महिलां साठी उपयोगि साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला उपस्थित रोहा तालुका उपप्रमुख श्री.संदेश मोरे , जेष्ठ समाज सेवक श्री.गोपाळ
जोशी, शिंदे गटाचे युवा कार्य करते श्री.संदेश मोरे, श्री.वामन मोरे, श्री.विनायक मोरे, श्री.निखिल पाटील,साहिल जोशी, योगेश मोरे अनिकेत मोरे संदीप मोरे, सतेज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













