नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सानेगाव ग्रामपंचायत ग्राम सभेत श्री नंदकुमार नामदेव म्हात्रे यांची तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली – आजचा महाराष्ट्र

सानेगाव ग्रामपंचायत ग्राम सभेत श्री नंदकुमार नामदेव म्हात्रे यांची तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली

प्रतिनीधी समिर बामूगडे

रायगड (रोहा) :- आज दि १४/०८/२०२३/ रोजी सानेगाव ग्रामपंचायत ग्राम सभा झाली. ग्रामसभेत पंचायत समितेचे प्रशासक अधिकारी श्री.झुरे साहेब यांच्या अध्यक्ष ते खाली *श्री.नंदकुमार नामदेव म्हात्रे* यांची ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री गणेश शेठ मढवी यांनी नाव सुचविले त्यास धर्मा शेठ ठाकूर यांनी अनुमोदन दिले.तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री कैलास जंगम यानी वर्ष भरात केलेल्या कामाचे कौतुक करून श्री नंदकुमार म्हात्रे यांनी श्री जंगम यांचे आभार मानले.तसेच पोलीस पाटील श्री यशवंत जंगम यानी कै आर आर पाटील (आबा)हे गृहमंत्री असताना अमलात आणली तेव्हा अध्यक्ष होण्याचा पहिला मान श्री

नंदूशेठ म्हात्रे यांना मिळाला होता तेव्हा दोन्ही सानेगाव- यशवंतखार गावातील भांडण तन्टे मिटवून ग्रामपंचायत सागेगाव -यशवंतखार गावाला तंटामुक्ती बक्षीस मिळून दिले होते तंटाकुक्ती अध्यक्ष श्री नंदकुमार म्हात्रे यांचे आभार माणून पुढील कारकिर्दीत शुभेच्छा देऊन गुण गौरव केले.सदरच्या कमेटीचे सदस्य 1)श्री कैलास पांडुरंग जंगम 2)श्री दत्ताराम नारायण दिवकर 3)श्री शिरीष हरिश्चंद्र मोरे 4)श्री गणेश महादेव मढवी 5)श्री धर्मा जानू ठाकूर 6)श्री पांडुरंग नथुराम भोईर 7)श्री योगेश धर्मा ठाकूर 8)श्री दिपक गोविंद दिवकर 9)श्री मोहन जानू ठाकूर 10)श्री संतोष महादेव मोरे 11)श्री शामित शरद दिवकर 12)श्री योगेश सीताराम वाघमारे 13)श्री जग्गनाथ मुकुंद ठाकूर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]